नाटक वाल्यांची ही नाटकं..
नाटक वाल्यांची ही नाटकं..
हल्ली कलाकारांनाही प्रश्न पडायला लागलेत म्हणे
गरिबाला पैसे द्यायला देणाराने आणायचे कुठून म्हणे
कमवत्याच्या करातूनच ते देणारेत ना म्हणे वगैरे
गरीब त्यांचे नाटक मात्र पोटाला चिमटे घेऊन बघतो
हे सोयीस्कररित्या विसरतात. त्यावरील टॅक्स गरिबांना दिला तर ह्यांच्या बापाचे काय जाते.….
उलट जास्त लोकांना द्या म्हणावे ना
म्हणजे जास्त टॅक्स गोळा होईल जास्त नाटके पहिली जाऊन...
मुर्खांना समजत नाही आपला पोशिंदा मायबाप तो गरीब आहे.
अन्यथा बाकीचे लोक तर सर्रास फुकट passes var येतात म्हणावे ह्यांची नाटकं बघायला
आणि काहींना हेच बोलवतात फुकट नावासाठी प्रसिद्धी साठी ..पण पैसे देऊन तिकीट काढून कोण येते बघायला तर तो गरीबच ना ? वरील सर्व वाक्ये अख्खा सलग प्रश्न मना म्हणा.. ..वाचून दम लागलाच शरमेचा तर थोडा विचार करा म्हणा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा