मऱ्हाटमोळं
मऱ्हाटमोळं
नऊवारी लुगडं मऱ्हाटमोळं
मायमाउली रूपडं भोळं
उभ्या पिढ्या मी पोसुन प्रेमळ
मुंबई ही गुलजार
पाहिली
नजरंला अलवार
घातली
गॉगलही रंगदार
डोईवरी
टोपी बी भरदार
घातली
तुला सुखविण्या बाळ....
माझिया
तुला सुखविण्या बाळ....
..... ©अँब्रोस चेट्टियार
लिहिलंय मनांन शेअर करता यीना झालंय...
शेअर चं बटन न्हाई..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा