ओळखा बरे आपण करंटे किती
नादाला कोणाच्या लागून
आपण आपलेच छत्रपती स्वहस्ते गमावले
कह्यात आलो कुणाच्या नी
आपल्याच बांधवांशी वैर घेतले,
वाळीत टाकले त्यांना नी दुरावलो,
विभाजित झालो
तरीही आपण खालीच ?
वरची पायरी गाठली नाही ?
हं s कधी गाठणारही नाही..
ओळखा बरे आपण करंटे किती
नादाला कोणाच्या लागून
आपण आपलेच छत्रपती स्वहस्ते गमावले
कह्यात आलो कुणाच्या नी
आपल्याच बांधवांशी वैर घेतले,
वाळीत टाकले त्यांना नी दुरावलो,
विभाजित झालो
तरीही आपण खालीच ?
वरची पायरी गाठली नाही ?
हं s कधी गाठणारही नाही..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा