उत्सवप्रियतेसारखे मोठे धन नाही..
आनंदी राहावे, सुख वाटावे यात गैर ते काय?
परंतु उत्सवाच्या नावाखाली माजलेले प्रकार हे खरे मानवतेला काळीमा फासणारे आहेत त्याबद्दल जागृती होत राहणे आणि त्यावर पालकांचे, मोठ्यांचे, विचारवंतांचे, जाणकारांचे, कायद्याचे, शासनाचे, समाजाचे सयुक्तिक, मानवतावादी प्रयत्न होणे , नियंत्रण राहणे आवश्यक आहे. बाकी राजकारण्यांनी त्याचे काय करवून घेतले आहे ते वेगळे सांगायला नको आणि समाजाने त्यांच्यामागे लागून आपली काय अवस्था करून घेतली आहे आणि एकूणच देश किती अधोगतीला नेला आहे हे काही वेगळे सांगायला नकोच...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा