सांग आता

 टेकले मी हात आता

कोंडताहे श्वास आता 

विस्मरावे की स्मरावे 

तू स्मृतींना सांग आता...  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी